Vijayapura

भारतीय जनता पक्षाची विजापुरात प्रचारसभा

Share

 विजापूर आणि बागलकोट स्थानिक स्वराज संस्था मतदार संघातील विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी विजापुरात प्रचारसभा घेतली.

स्थानिक स्वराज संस्था मतदार संघातील विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी विजापुरात प्रचारसभा घेतली. यावेळी विधान परिषदेचे भाजपचे उमेदवारी पी. एच. पुजारी याना निवडून देण्याचे आवाहन भाजप नेत्यांनी मतदारांना केले. यावेळी जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ, खा. रमेश जिगजिनगी, माजी मंत्री एस. के. बेल्लूबी, अप्पासाहेब पट्टणशेट्टी, विधान परिषद सदस्य नारायणसा बांडगे आदी उपस्थित होते.