Banglore

विधानसौधमध्ये भाजप विधिमंडळ गटाची बैठक

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विधानसौधमध्ये भाजप विधिमंडळ गटाची बैठक झाली.

भाजप विधिमंडळ गटाच्या आमदारांची मंगळवारी विधानसौधमध्ये झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांच्या हल्ल्याला विधिमंडळ अधिवेशनात कसे तोंड द्यायचे यावर चर्चा करण्यात आली. इंधन दरवाढ, देवस्थाने हटविण्याचा मुद्दा आदींवर सभागृहात चर्चेला कसे सामोरे जायचे या व अन्य मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, मंत्री व आमदार यावेळी उपस्थित होते.