Belagavi

बाबरी मशिद विध्वंस सर्वांना क्लीनचिट बेळगावः

Share

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या सह उमा भारती साध्वी श्रृतुंभरा देवी मुरली मनोहर जोशी विनय कटियार कल्याणसिंग राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय अशा एकूण बतीस जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले.

लखनो सीबीआय विशेष न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. अठ्ठावीस वर्षांनंतर सीबीआय न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस.के.यादव यांनी या बाबतचा निकाल दिला. या प्रकरणी 351 साक्षी 600 दाखले तपासण्यात आले.

या प्रकरणातील सतरा आरोपींचा आता पर्यंत मृत्यू झाला आहे.